।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।

 

धार्मिक विधी प्रकार

सेवा मूल्य रुपये

धार्मिक विधी प्रकार

सेवा मूल्य रुपये

 

 

 

 

अभिषेक पूजा

५१

लघुरुद्राभिषेक

१००१

एकादशिणी

१०१

लघुरुद्राभिषेक सांगतेसह

१५०१

 

 

 

 

महापूजा

१५१

श्री सप्तशती पारायण

२५१

पादुकापूजन

२५१

श्री दत्तमहात्म्य पारायण

११०१

श्रीसत्यदत्तपूजा

५०१

श्री गुरुचरित्र पारायण

११०१

"श्रीं" ची पालखी सेवा

१००१

श्री समश्र्लोकी पारायण

१५०१

 

 

 

 

नंदादीप एक सप्ताह

१५०

 

 

नंदादीप एक मास

५००

 

 

 

 

वेदपाठशाळा दत्तकपालक योजना

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज वेदपाठशाळा या स्वामींच्या नावे
वेदपाठशाळा सुरु करण्यात आलेली आहे. यातील एका विद्यार्थ्यांचा प्रतिमहा खर्च कमीतकमी रु. १५०० असून
आपण कमीतकमी एका महिन्याच्या रक्कमेएवढी देणगी देऊ शकता.

 

 

बांधकाम निधी

श्री दत्त मंदिर माणगांवने विविध बांधकामे हाती घेऊन पूर्णत्वास नेली आहेत. परंतू वाढत्या व्यापामुळे
अजून बांधकामे व आवश्यक अशा जागी सुधारणांची आवश्यकता भासत आहे. आपण या करिता रोख
देणगी देऊ शकता. तसेच कृपया कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक अशी वस्तू देणगी स्वरुपात देऊ शकता.

 

 

विशेष निधी

श्री दत्त मंदिर मध्ये आवश्यकतेनुसार विविध योजना गरजेनुसार पूर्णत्वास आणल्या जातात. यासाठी कृपया कार्यालयाशी संपर्क साधून
आवश्यक अश्या वस्तू आपण देणगी रुपाने किंवा तेवढे मूल्य देऊ शकता.

 

 

वस्तू रुप देणगी

श्री दत्त मंदिर मध्ये आवश्यकतेनुसार विविध योजना गरजेनुसार पूर्णत्वास आणल्या जातात. यासाठी कृपया कार्यालयाशी संपर्क साधून
आवश्यक अश्या वस्तू आपण देणगी रुपाने देऊ शकता.

 

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।