।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।

श्री दत्त मंदिर
पहाटे ५.३० वा.
मंदिर उघडते.
पहाटे ५.४५ वा.
काकड आरती.
सकाळी ६ वा.
तीर्थप्रसाद.
सकाळी ६ते ७वा.
परिवार देवतांची पूजा
सकाळी ७ ते ९वा.
अभिषेक महापूजा
दुपारी १२.२० वा
नैवेद्य.
दुपारी१२.३० वा.
दुपारची आरती.
दुपारी १२.४५ वा
तीर्थप्रसाद.
दुपारी १२ ४५ते१३०
महाप्रसाद.
सायं.७ वा.
सायंकाळची आरती
सायं.७३० ते८४५वा
करुणात्रिपदी भजन
रात्रौ ८ते ८ ३०
महाप्रसाद.
रात्रौ ८४५वा.
शेजारती
रात्रौ ९ वा.
मंदिर बंद.
स्वामींचे जन्मस्थान
पहाटे६वा.
मंदिर उघडते.
सकाळी ६ ते ९
नित्यपूजा व अभिषेक
दुपारी १२ ते १२.३०
नैवेद्य,आरती.
सायं.७ वा.
आरती.
सायं ७ ते ८
करुणात्रिपदी भजन
रात्रौ ८.३०
मंदिर बंद

 

 

महाप्रसादाची वेळ – दुपारी १ ते २ पर्यंतच राहील.

महाप्रसादासाठी सेवाशुल्क कुपन काऊंटर नंबर १ वर मिळतील.

सायंकाळच्या आरतीची वेळ – ७.००  ते  ७.२० पर्यंत.

सायंकाळच्या  महाप्रसादाची वेळ – रात्रौ ८.०० ते ८.३० पर्यंत.

एका पेक्षा अधिक भक्तजण बाहेरुन महाप्रसादासाठी येणार असतील तर

कार्यालयात  सकाळी दहा वाजेपर्यंत  पूर्वकल्पना दिली तर आपल्या सोयीसाठी

व आम्हाला व्यवस्थेच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर होईल.

सकाळच्या व सायंकाळच्या महाप्रसादावेळी जर ग्रहणकाल तसेच

ग्रहणवेधकाल असेल तर महाप्रसाद बंद असतो. 

।। अवधुत चिंतनः श्रीगुरुदेव दत्त ।।