।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।

 

श्रीं ची पालखी सेवा
( केवळ श्री दत्त मंदिर स्थानी )

 

श्रीं ची पालखी
सेवा

रु. १००१

भक्ताच्या इच्छेनुसार कुठचाही एका उपलब्ध दिवशी व शुभदिनी पालखी काढली जाते. श्री दत्त मंदिरला तीन प्रदक्षिणा केल्या जातात. वाद्यांच्या तालावर अभंग, पदे, अष्टके म्हटली जातात. दिगंबरा दिगंबरा ...... या मंत्राचा जयघोष केला जातो. एकूणच वातावरण संपूर्ण मंगलमय असते.

 

नंदादीप सेवा
( कोणत्याही एका स्थानावर )

 

नंदादीप सेवा
( एक सप्ताह )

रु.  १५०

कोणत्याही एका स्थानावर तेवत असणा-या नंदादीप (वात तेल ) साठी एक आठवड्याचा साधारणत: येणारा खर्च.

नंदादीप सेवा
( एक मास )

रु. ५००

कोणत्याही एका स्थानावर तेवत असणा-या नंदादीप ( वात तेल ) साठी एक महिन्याचा साधारणत: येणारा खर्च.

 

 

श्री गुरुद्वादशी ते वैशाख पौणिमे पर्यंत दर महिन्याच्या पौणिमेला पालखी सोहळा संस्थेमार्फत संपन्न होतो.

 

पालखी सोहळा सायंकाळी आरतीनंतर ७.१५ ते ९ पर्यंत असतो.

 

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।