।। श्री गणेशदत्तगुरुभ्यो नम: ।।

 

श्री क्षेत्र माणगांव येथील
१. श्री दत्त मंदिर आणि २. श्री. प. प. टेंब्ये स्वामींचे जन्मस्थान
या दोन्ही स्थानांपैकी भक्तांच्या इच्छेनुसार कोणत्याही एका स्थानी खालील पारायण विधी होतात.

 

पारायण विधी

 

खालील धार्मिक पूजाविधींना संकल्पावेळी किंवा सर्व दिवस यजमान स्वतः उपस्थित राहून श्रवण करु शकतात. यजमानांना उपस्थित राहणे शक्य नसल्यास पुजा-यांकरवी विधी करुन घेतला जातो. यजमानांच्या विनंतीनुसार प्रसाद पोष्टाने घरी पाठविला जातो.(केवळ भारतात)

 

श्री गुरुचरित्र पारायण

रु. २५००

श्रीगुरुचरित्र ग्रंथ ब्राह्मणाकरवी वाचून घेतला जातो. त्या ब्राह्मणास दक्षिणा दिली जाते.  हे पारायण ३ किंवा ७ दिवसात केले जाते.

श्री दत्तमाहात्म्य पारायण

रु. २०००

श्री. प. प. स्वामी महाराज लिखित दत्तमहात्म्य ग्रंथाचे पारायण ब्राह्मणाकरवी वाचून घेतले जाते. त्या ब्राह्मणास दक्षिणा दिली जाते.  हे पारायण ३ किंवा ७ दिवसात वाचले जाते.

श्रीसप्तशतीपारायण

रु. २५१

श्री. प. प. स्वामी महाराज लिखित सप्तशती ग्रंथाचे वाचन ब्राह्मणाकरवी करुन घेतले जाते. त्या ब्राह्मणास दक्षिणा दिली जाते. १ दिवस -३ तास

श्री समश्र्लोकी पारायण ( संस्कृत )

रु. ५०००

श्री. प. प. स्वामी महाराज लिखित या ग्रंथाचे सात दिवसात ब्राह्मणाकरवी वाचन केले जाते व त्यास दक्षिणा दिली जाते.हे पारायण ७ दिवसात केले जाते.

श्री व्दिसाहस्त्री गुरुचरीत्र पारायण    ( संस्कृत )

रु. २५००

श्री. प. प. स्वामी महाराज लिखित या ग्रंथाचे सात दिवसात ब्राह्मणाकरवी वाचन केले जाते. त्यास दक्षिणा दिली जाते.हे पारायण ७ दिवस केले जाते.

 

।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।