श्री दत्त मंदिर
पहाटे ५.३० वा. | मंदिर उघडते. |
पहाटे ५.४५ वा. | काकड आरती. |
सकाळी ६ वा. | तीर्थप्रसाद. |
सकाळी ६ ते ७ वा. | परिवार देवतांची पूजा. |
सकाळी ७ ते ९ वा. | अभिषेक महापूजा. |
दुपारी १२.२५ वा. | नैवेद्य. |
दुपारी १२.३० वा. | दुपारची आरती. |
दुपारी १२.४५ वा. | तीर्थप्रसाद. |
दुपारी १२.४५ ते १.३० | महाप्रसाद. |
सायं. ७ वा. | सायंकाळची आरती. |
सायं. ७.३० ते ८.४५ वा. | करुणात्रिपदी भजन. |
रात्रौ ८ ते ८.३० | महाप्रसाद. |
रात्रौ ८.४५ वा. | शेजारती. |
रात्रौ ९ वा. | मंदिर बंद. |
स्वामींचे जन्मस्थान
पहाटे ६ वा. | मंदिर उघडते. |
सकाळी ६ ते सकाळी ९ | नित्यपूजा व अभिषेक. |
१२ ते १२.३० | नैवेद्य, आरती. |
सायं. ७ वा. | सायंकाळची आरती. |
सायं. ७ ते ८ वा. | करुणात्रिपदी भजन. |
रात्रौ ८.३० वा. | मंदिर बंद. |
महाप्रसादाची वेळ – दुपारी १ ते २ पर्यंतच राहील.
महाप्रसादासाठी कुपन मंदिरात काऊंटरवर मिळतील.
सायंकाळच्या आरतीची वेळ – ७.०० ते ७.२० पर्यंत.
सायंकाळच्या महाप्रसादाची वेळ – रात्रौ ८.०० ते ८.३० पर्यंत.
एका पेक्षा अधिक भक्तजण बाहेरुन महाप्रसादासाठी येणार असतील तर कार्यालयात सकाळी दहा वाजेपर्यंत पूर्वकल्पना दिली तर आपल्या सोयीसाठी व आम्हाला व्यवस्थेच्या दृष्टीने अधिक सोयीस्कर होईल.
सकाळच्या व सायंकाळच्या महाप्रसादावेळी जर ग्रहणकाल तसेच ग्रहणवेधकाल असेल तर महाप्रसाद बंद असतो.