जन्मस्थान समोरील मंडप

श्रीं चे जन्मस्थान समोर सध्या पत्र्याचा तात्पुरता छोटासा मंडप आहे. गर्दीच्या वेळी भक्तमंडळींना ही जागा अपुरी पडते. श्रीं ची जयंती तसेच पुण्यतिथी इ. उत्सव हे साधारणत: पावसाळ्यात येत असल्याने भक्तमंडळींची…

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वाचनालय

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित ग्रंथसंपदा विपुल आहे. त्याशिवाय महाराजासंदर्भात ब-याच अधिकारी व्यक्तींनी माहिती पुस्तकरुपात प्रसिध्द केलेली आहे. मासिक, त्रैमासिक, वार्षिक अंकामधून महाराज व दत्तस्थानांसंबधी माहिती नेहमी…

श्री. प. पू. नांदोडकर समाधिस्थान

श्री. प. पू. नांदोडकर स्वामी महाराज हे टेंब्ये स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त होते. महाराजांच्या भक्तीपायी किंबहुना त्यांच्या सानिध्यात राहता यावे यासाठी त्यांनी माणगांवात वास्तव्य केले. त्यांनी महाराजांच्या कार्याचा प्रसार केला.…

यतिकुटी

यतिमहाराज/संन्यासी आल्यानंतर संस्थानकडे त्यांच्या आचरणाच्या दृष्टीने त्यांची निवास व्यवस्था संस्थेकडे उपलब्ध नव्हती. त्यांचे आचरण/नियमानुसार अशी स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यामुळे वेदपाठशाळेच्या बाजूलाच यतिकुटी बांधण्याचे निश्चित करण्यात आले. या कुटीत…

वेदपाठशाळा भवन

संस्थेला वेदपाठशाळा सुरु करायची होती. वेदपाठशाळा विद्यार्थी, गुरुजी, देवस्थान मध्ये कार्यरत असणारे पुजारी, आचारी यांच्या निवास व्यवस्थेसाठी तसेच भक्तांच्या निवासासाठी इमारत बांधणे आवश्यक होते. त्यामुळे ही इमारत बांधण्यास सुरुवात करण्यात…

अन्नपूर्णा भवन

महाराजांच्या प्रचितीमुळे श्री दत्त मंदिर मध्ये दर्शनासाठी तसेच महाप्रसादासाठी येणा-या भक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वार्षिक कार्यक्रमांसाठी येणा-या भक्तांच्या संख्येत सुध्दा वाढ होत आहे. तत्कालिन भोजनाचा हॉल अपुरा पडत…

भक्तनिवास

महाराजांच्या येणा-या प्रचितीमुळे श्री दत्तमंदिर मध्ये दर्शनासाठी येणा-या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. तसेच श्री दत्तमंदिर मध्ये विविध उत्सव साजरे होत होते. या उत्सवाना येणा-या भक्तांची संख्या देखील पुष्कळ…

“श्रीं” चे जन्मस्थान

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती व त्यांचे बंधू प. पू. सीताराम महाराज टेंब्ये यांचा ज्या घरात जन्म झाला, त्या घराचा जीर्णोध्दार कै. इंदिराबाई होळकर यांनी सन १९४०मध्ये केला. ही इमारत…

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..