श्रीं चे जन्मस्थान समोर सध्या पत्र्याचा तात्पुरता छोटासा मंडप आहे. गर्दीच्या वेळी भक्तमंडळींना ही जागा अपुरी पडते. श्रीं ची जयंती तसेच पुण्यतिथी इ. उत्सव हे साधारणत: पावसाळ्यात येत असल्याने भक्तमंडळींची बरीच गैरसोय होते.त्यामुळे जन्मस्थान समोर कायमस्वरुपी सिमेंट पत्र्याचा लोखंडी मंडप उभारणे अत्यावश्यक आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास भक्तांना यज्ञयाग करणेसाठी, जपजाप्य करणेसाठी, दर्शनासाठी पुरेशी जागा उपलब्ध होईल.

या कार्यासाठी अंदाजे रु. तीन लाख इतका खर्च अपेक्षित आहे.

Leave a Reply

5 × five =