घोरसंकट निवारण स्तोत्र | आकस्मिक संकटांचे सहज निवारण. |
श्री दत्तात्रेय कवच | सर्व शारीरिक संरक्षण. |
श्री दत्तस्तोत्र | राग कमी होणे, मनशांती व रक्तदाबाचा विकार कमी होणेसाठी उपयुक्त. |
श्रीपादवल्लभस्तोत्र | देहरुपी श्रीसदगुरुप्राप्तीसाठी. |
अपराधक्षमापनस्तोत्र | नित्य पूजा केल्यानंतर म्हणावयाचे स्तोत्र. |
श्री दत्तभावसुधारसस्तोत्र | पूर्ण वाचनाने श्रीगुरुचरित्र वाचनाचे फल मिळते. |
श्री दत्तभावसुधारसस्तोत्र (६३वा श्लोक) | भगवदभक्त संतान होण्यासाठी. |
श्री दत्तभावसुधारसस्तोत्र (६६ वा श्लोक) | पोटदुखी कमी होण्यासाठी. |
श्री सप्तशतीगुरुचरित्र | घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी. |
श्री दत्तलीलामृताब्धिसार | घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी. |
श्री दत्तमाहात्म्य | घरामध्ये अखंड शांतता राहण्यासाठी, उत्तम आरोग्य व मनकामनापूर्तीसाठी. |
वासुदेवमननसार | प्रपंचामध्ये राहून अध्यात्म कसे साधावे. |
सार्थ बालाशिषस्तोत्र | लहान मुलांना , कुमाराना व कुमारिकांना दृष्ट, नजर लागू नये व अर्भकांना ग्रहादि पीडा पासून मुक्त करणारे हे स्तोत्र आहे. |
मंत्रात्मक श्लोक | जप कसा करावा, कर्ज निवारण्याचा व सौभाग्याचा मंत्र… |
चाक्षुषोपनिषद | डोळ्यांचे सर्व विकार व नंबर कमी होण्यासाठी व वंशामध्ये कोणालाही नेत्रविकार न होण्यासाठी उपयुक्त. |
महाराजांच्या गळ्यातील हारामध्ये गुंफलेला श्लोक |
मेशं केशं सुशम्भुं भुवनवनवहं मारहं रत्न रत्नं । श्री स्वामी महाराजांच्या गळ्यातील हारामध्ये गुंफलेला हा श्र्लोक आहे श्री सदगुरु कृपा प्राप्त होण्यासाठी रोज म्हणावा. |