यतिमहाराज/संन्यासी आल्यानंतर संस्थानकडे त्यांच्या आचरणाच्या दृष्टीने त्यांची निवास व्यवस्था संस्थेकडे उपलब्ध नव्हती. त्यांचे आचरण/नियमानुसार अशी स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यामुळे वेदपाठशाळेच्या बाजूलाच यतिकुटी बांधण्याचे निश्चित करण्यात आले. या कुटीत एक हॉल, दोन खोल्या असून स्नानगृह व स्वच्छतागृह आतमध्येच आहे.

या इमारतीसाठी रु. १० लाख एकढा खर्च आलेला आहे.

Leave a Reply

1 × one =