“श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज पुण्यतिथी
आषाढ शुध्द प्रतिपदा”,
“आषाढ शुध्द प्रतिपदा – सोमवार दि. १९ जून २०२३”
“श्रीं चे जन्मस्थानी” श्रीं चे जन्मस्थानी अभिषेक पूजा,
महापूजा. दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद. “प्रमुख उपस्थिती
श्री. प. प. वल्लभानंद सरस्वती, श्री क्षेत्र गाणगापूर.”
दि. १९ जून २०२३ – सायंकाळी 7.30 . नादब्रम्ह, पुणे प्रस्तुत शाकुंतल ते कट्यार ……मराठी नाट्यसंगीताची वाटचाल .लोकप्रिय नाट्यसंगीताची सुरेल मैफिल.
“विश्वस्त मंडळ, श्री दत्त मंदिर माणगांव.
