दि. १८ जूलै २३ ते दि. १६ ऑगस्ट २३
अधिक श्रावण मासानिमित्त भक्तगणांसाठी खालील सेवा आयोजित
करण्यात आलेल्या आहेत. कृपया सहभागी होऊ इच्छिणा-या
भक्तगणांनी कार्यालयात संपर्क साधावा ही विनंती.
श्री विष्णू षोडशोपचार पूजन रु…… २१००/-
षोडशोपचार पूजा, १०८ तुळशी वाहणे, अधिक मासानिमित्त ३०+३ दानसेवा.
अष्टावधान सेवा रु….. १००० ते रु.१५००/-
आगाऊ नोंदणी – दि. १५.०६.०२३ ते दि. १५.०७.०२३ पर्यंत करणे आवश्यक राहील.
विश्वस्त मंडळ
श्री दत्त मंदिर माणगांव.
