फोन : +91 7666355745 दररोज सकाळी ८:३० ते रात्री ८:०० पर्यंत
रविवार – पौष शुध्द द्वितिया – श्री. प. प. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्मोत्सव
श्री. प. प. नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जन्मोत्सव. ( दुपारी १२ वाजता ),
सकाळी अभिषेक, प्रतिमापूजन, गुरुचरित्र ११ वा अध्याय वाचन,
दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद.