सकाळी ७ ते १२ पर्यंत श्री चण्डी दत्तयाग प्रारंभाच्या निमित्ताने अभिषेक, पुण्याहवाचन, हवनादिक धार्मिक विधी प्रारंभ.
दुपारी १२.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद व दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद.
सकाळी १० नंतर श्री स्वामी महाराजांच्या ध्यान गुहेवर श्रीसत्यदत्त पुजा व दुपारी ३ ते ५ तीर्थ प्रसाद.

सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ६.३० वा आरती, सायंकाळी ६.४५ ते रात्रौ ९ पर्यंत पालखी व मंत्रपुष्प.