सकाळी ७ ते १२ पर्यंत श्री चण्डी दत्तयाग समाप्तीच्या निमित्ताने अभिषेक, महापूजा, बलिदान, पूर्णाहुती, इत्यादि धार्मिक कार्यक्रम.

दुपारी १२.३० वाजता आरती, तीर्थप्रसाद व दुपारी १ ते ३ पर्यंत महाप्रसाद.

सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, सायंकाळी ६.३० वा आरती, सायंकाळी ६.४५ ते रात्रौ ९ पर्यंत पालखी व मंत्रपुष्प. रात्रौ ९ ते ११ पर्यंत ह.भ.प.श्री. श्रीपाद केळकर, कल्याण यांचे सुश्राव्य कीर्तन.