श्रीं चे जन्मस्थानी सकाळी अभिषेक. दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद. श्रीं चा जन्मसोहळा. पुराण वाचन, कीर्तन जन्मोत्सव पंचोपचार पुजा, पंचपदी पठण, आरती, सुंठवडा प्रसाद