श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज यांचे जन्मस्थानी सकाळी अभिषेक.
दुपारी आरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद.
सायंकाळी 4.45 च्या दरम्यान श्रीं चा जन्मसोहळा.
पुराण वाचन, कीर्तन, जन्मोत्सव पंचोपचार पुजा,
पंचपदी पठण, आरती, सुंठवडा प्रसाद.
