पतिव्रताशिरोरत्नभूता सुंदरविग्रहा। सुचरित्रा दिव्यतेजा सर्वलोकनमस्कृता।।१।।

विष्णुप्रपौत्री कपौत्री सती कर्दमपुत्रिका। देवहूतिसमुत्पन्ना सुमुखी कपिलस्वसा।।२।।

अत्रिपत्नी महाभागा दयाक्षांत्यादि भूषिता। अनसूया वेदगेया निजधर्म जिताखिला।।३।।

श्रीदत्तत्रेयजननी चंद्रमाता मनस्विनी। दुर्वासोजनयित्रीशा जगत्संकट वारिणी।।४।।

चतुर्विंशति नामानिमंगलानि पराणि च। पावानान्यनसूयाया दत्तमातुः पठेन्नरः।।५।।

त्रिकालमेककालं वा श्रद्धाभक्तिसमन्वितः। तस्य धर्मे रुचिर्दत्ते भुक्तिमुक्ति क्रमादभवेत्।।६।।

इति श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचितं अनसूया स्तोत्रम् संपूर्णम्।।

ज्या महिलांना विकार आटोक्यात नसल्याने षडरिपुंचा त्रास होउन पाय घसरण्याचा संभव असतो किंवा पूर्वी पाप घडल्यामुळे अपराधीपणाची भावना असेल त्यांनी परमपवित्र श्री अनसूया स्तोत्र म्हणावे. हे स्तोत्र कधीही बसून म्हणु नये श्री दत्तात्रेयांच्या मातु:श्रींचे हे दिव्य स्तोत्र आहे. उभे राहून आदराने व प्रेमाने म्हणावे. चारित्र्य रक्षण होते

Leave a Reply

three × four =