श्री देवी यक्षिणी देवीबरोबर वैश्यनाथाच्या रूपाने महादेव आल्याने त्यांच्या कार्यानंतर श्री देवी यक्षिणीच्या समोरच श्री महादेवाचे मंदिर आहे. एक वैशिष्ट्य असे की, श्री. प. प. टेंब्ये स्वामींचे माणगांव हे जन्मस्थान आहे व येथे श्री. महादेवाचे मंदिर आहे तर स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गरूडेश्वर येथे समाधी घेतली, त्या क्षेत्री देखील श्री गरूडेश्वर महादेव नावाने श्री महादेवांचे मंदिर आहे.

Leave a Reply

two × 2 =