श्री. प. पू. नांदोडकर स्वामी श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांचे भक्त होते. येथे राहून श्री दत्तोपसना करत असत. त्यांनी श्रीं चे जन्मस्थानी पादुकांची स्थापना केली. त्यांनी मंदिराला सोन्याचा कळस बसवला (१९७०) व धर्मशाळेचा जीर्णोध्दार केला (१९७६). प्रतिवर्षी ते भिक्षा मागून यज्ञयाग करीत असत. श्री प. पू. नांदोडकर स्वामी महाराज ८ मे १९७६ रोजी येथे अनंतात विलीन झाले. मंदिराच्या समोर त्यांचे स्मारक आहे.

Thanks to the Mangaon Datta Mandir entire team for maintaining cleanliness in the entire area. More and more people visit regularly to this temple. Om Shree Gurudev Datta.