श्री दत्तमंदिरच्या परिसरात मंदिरच्या जागेत गोशाळा बांधण्याचा संस्थेचा मानस आहे. श्री दत्तमंदिरसाठी लागणारे दूध त्यामुळे उपलब्ध होऊ शकेल. नित्यपूजेसाठी दूध, दही व तूप उपलब्ध होऊ शकेल. गायींची नैमित्तिक देखभाल करणा-या व्यक्तिंना रोजगार उपलब्ध होऊ शकेल.

Leave a Reply

14 − 11 =