निर्मला नदी माणगांव मध्ये आहे. महाराज माणगांवी असताना याच नदीत आंघोळ करत असत. एकदा महाराज आंघोळीला गेले असता देवी प्रकट झाली आणि म्हणाली, मी ही नदी असून मला तुम्ही नाव द्या. त्यावेळी महाराजानी तिला निर्मला हे नाव देऊन नामकरण केले. त्यानंतर ती गुप्त झाली.

श्री दत्त मंदिर पासून ही नदी तीन कि. मी. दूर आहे. या निर्मला मातेचे मंदिर महाराजांच्या मंदिर परिसरात असावे अशी ब-याच भक्तमंडळींची ईच्छा आहे. त्यामुळे निर्मला मातेचे छोटेसे स्मारक परिसरात व्हावे असा विश्वस्त मंडळाचा संकल्प आहे.

Leave a Reply

11 − one =