चातुर्मास २१ – कुरवपूर (कुरगड्डी) कर्नाटक (१९११)

चातुर्मास २१- कुरवपूर (कुरगड्डी) कर्नाटक, नदी- कृष्णा, इ. स. १९११, शके १८३३ कुरूगड्डी गांव म्हणजे कृष्णाप्रवाहातील एक बेट आहे. यालाच कुरवपूर म्हणतात. येथेच श्रीपादश्रीवल्लभांचे तप होऊन ते आश्विन वद्य द्वादशीस…

चातुर्मास २०- हावनूर कर्नाटक (१९१०)

चातुर्मास २०- हावनूर कर्नाटक, नदी- तुंगभद्रा, इ. स. १९१०, शके १८३२ महाराज हावनूर येथे त्रिपुरान्तकेश्वराच्या देवळात राहिले होते. तेथे गेल्यावर त्रिपुरान्तकेश्वर व तुंगभद्रा यांची स्तुती केली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांनी यथाशास्त्र…

चातुर्मास १९- पवनी महाराष्ट्र (१९०९)

चातुर्मास १९- पवनी महाराष्ट्र, नदी- वैनगंगा, इ. स. १९०९, शके १८३१ या वर्षीचा चातुर्मास पवनीसच करण्याचे महाराजांनी ठरवून त्याप्रमाणे आषाढ पौर्णिमेस व्यासपूजा झाली. प्रथम महाराजांची योग्यता लक्षात न आल्यामुळे तेथील…

चातुर्मास १८ – मुक्त्याला आंध्रप्रदेश (१९०८)

चातुर्मास १८- मुक्त्याला आंध्रप्रदेश, नदी- कृष्णा, इ. स. १९०८, शके १८३० मुक्त्याला येथील ब्राह्मण सदाचारसंपन्न, विद्वान आहेत हे पाहून महाराजांना हे स्थान पसंत पडले. तेथे सर्व तेलंगी ब्राह्मण राहात असून…

मृत बालक

श्री स्वामी महाराज तंजावर ला असतांना स्नानासाठी कावेरी नदीवर जातांना पुढे श्री शिष्यमंडळी व श्री गांडामहाराज असे निघाले. वाटेत कुठे घाण केरकचरा असल्यास बाजूला करीत चालता चालता कपड्यात गुंडाळून ठेवलेले…

चातुर्मास १७- तंजावर सभामंडप तामिळनाडू (१९०७)

चातुर्मास १७- तंजावर सभामंडप तामिळनाडू, नदी- कावेरी, इ. स. १९०७, शके १८२९ शके १८२९ आषाढ पौर्णिमेपासून तंजावर येथे महाराजांचा चातुर्मास सुरू झाला. महाराजांचे यथाशास्त्र आचरण व पूर्ण ज्ञान पाहून तेथील…

नरसोबा वाडी

शके १८२८ आश्विन व॥ ६ दिवशी दुपारी ११-१२ वाजता महाराज नरसोबाचे वाडीस येऊन पोचले. मंडळी सारखी महाराजांची वाटच पहात होती. महाराज गावाबाहेर आल्याबरोबर त्यांना गावच्या सीमेवरून मोठ्या समारंभाने वाजत गाजत…

चातुर्मास १६- बढवाई मध्यप्रदेश (१९०६)

चातुर्मास १६- बढवाई मध्यप्रदेश, नदी- नर्मदा, इ. स. १९०६, शके १८२८ बढवाई हे गाव इंदूर संस्थानात नर्मदातीरावर आहे. तेथे खेडेघाटी धर्मशाळेनजीक एका झोपडीत राहण्याचे महाराजांचे ठरले. ती झोपडी दुरूस्त केली.…

चातुर्मास १५- नरसी महाराष्ट्र (१९०५)

चातुर्मास १५- नरसी महाराष्ट्र, नदी- कायधू, इ. स. १९०५, शके १८२७ महाराजांची शके १८२७ चा चातुर्मास आषाढ पौर्णिमेपासून नरसी येथें सुरू झाला. त्यादिवशीं व्यासपूजा झाली. एक महिनाभर प्रथम महाराजांची योग्यता…

चातुर्मास १४ – श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश (१९०४)

चातुर्मास १४ - श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ. स. १९०४, शके १८२६ पूर्वी ठरविल्याप्रमाणे या चातुर्मासात आषाढ पौर्णिमेपासून महाराजांनी मौन धारण केले. पुराणसुद्धा बंद होते. विशेष काही सांगणे असल्यास…

चातुर्मास १३ – श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश (१९०३)

चातुर्मास १३ - श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा, इ.स. १९०३, शके १८२५ ब्रह्मावर्तास येऊन महाराजांना एक वर्ष होऊन गेले होते. ‘नित्य श्रीर्नित्यमंगलम्’ सर्व काळ आनंदाचा सर्व मंडळींना जात होता. शके…

कीर्तनकार ह. भ. प. आपटेबुवा

प. पू. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा दुसरा चातुर्मास ब्रह्मावर्त ह्या ठिकाणी (शके १८१४- इ. स. १८९२) संपन्न झाला. प्रसिद्ध कीर्तनकार ह. भ. प. आपटेबुवा ब्रह्मावर्तच्या श्रीराममंदिरामध्ये चातुर्मासात सतत अकरा रात्री…

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..