चातुर्मास १२ – श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश (१९०३)
चातुर्मास १२ - श्रीक्षेत्र ब्रह्मवर्त उत्तरप्रदेश, नदी- गंगा. इ. स. १९०३, शके १८२४ ब्रह्मावर्त क्षेत्रात चैत्र शु॥ १३ दुपारच्या वेळी महाराज येऊन पोचले. ही येथे येण्याची तिसरी खेप. यावेळी याठिकाणी…
