ओंकारेश्वर व बाण
उज्जयिनीहून फिरता फिरता श्रीस्वामीमहाराज पुन्हा नर्मदातटाकी आले. श्रीनर्मदेशी आणि श्रीकृष्णानदीशी त्यांचे एक वेगळेच नाते निर्माण व्हावयाचे होते. त्यामुळे ते वारंवार या पवित्र नद्यांच्या तिरावरून संचार करीत असत. ओंकारेश्वर हे भगवान…
उज्जयिनीहून फिरता फिरता श्रीस्वामीमहाराज पुन्हा नर्मदातटाकी आले. श्रीनर्मदेशी आणि श्रीकृष्णानदीशी त्यांचे एक वेगळेच नाते निर्माण व्हावयाचे होते. त्यामुळे ते वारंवार या पवित्र नद्यांच्या तिरावरून संचार करीत असत. ओंकारेश्वर हे भगवान…
चातुर्मास १- श्रीक्षेत्र उज्जयिनी मध्यप्रदेश, नदी- क्षिप्रा, इ.स. १८९१, शके १८१३ संन्याशांचा चातुर्मास आषाढ शुध्द १५ ते भाद्रपद शुध्द १५ असा दोन महिन्यांचा असतो. या दोन महिन्यात त्यांनी नदीकिनारी तीर्थक्षेत्रात…
ब्रम्हावर्तांत गंगातीरीं श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा मुक्काम होता. महाराजांनी आपल्या तीरावरही यावे असें नर्मदा नदीला वाटून तिनें महाराजांना दृष्टांत देऊन आपली इच्छा कळवली. पण तिकडे महाराजांनी लक्ष दिले नाही. पुढे…
वयाच्या पंधराव्या वर्षापासून लोक टेंब्यांच्या वासुदेवाला शास्त्रीबुवा म्हणून संबोधू लागले होते. शास्त्रीबुवा उज्जैनीला येऊन पोचले. तिथल्या दत्त मंदिरात जाऊन शास्त्रीबुवांनी नारायणस्वामींची भेट घेतली व त्यांना नमस्कार करून मंडलेश्वर गावी, कैवल्याश्रमस्वामींकडे…
कोकणातील माणगाव येथील ही घटना आहे. एका गृहस्थाच्या घरी दुभती गाय होती.ती त्या दिवशी काही केल्या दूध काढू देईना. ती गाय लाथा झाडीत असे. त्या गृहस्थाला कुणी तरी गावातील श्री…
परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमत् वासुदेवानंद सरस्वती (टेंब्ये) स्वामी महाराजांचे समग्र वाङमय हा अद्भुत चमत्कारच आहे. अत्यंत काटेकोर, व्याकरण-काव्य नियमांचा धागा न सोडता, प्रतिपादनाच्या विषयातच विविध मंत्रांची चपखल योजना करीत त्यांनी रचलेली…
दत्तात्रेयं महात्मानं वरदं भक्तवत्सलम् । प्रपन्नार्तिहरं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥ १ ॥ दीनबन्धुं कृपासिन्धुं सर्वकारणकारणम् । सर्वारक्षाकरं वन्दे स्मर्तृगामी स माऽवतु ॥ २ ॥ शरणागतदीनार्तपरित्राणपरायणम् । नारायणं विभुं वंदे…
रसज्ञा वशा तारकं स्वादु लभ्यंगृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त । क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।१।। वियोन्यन्तरे दैवदार्ढ्याद्विभो प्राग्गृहीतं कदाचिन्न ते नाम दत्त । क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं क्षमस्वापराधं प्रभो क्लिन्नचित्त ।।२।।…
।।घोरकष्टोधरणस्तोत्रम्।। श्रीपादश्रीवल्लभ त्वं सदैव, श्रीदत्तास्मान्पाहि देवाधिदेव । भावग्राह्य क्लेशहारिन्सुकीर्ते, घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।१।। त्वं नो माता त्वं पिताप्तोधिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत्सदगुरुस्त्वम् । त्वं सर्वस्वं नः प्रभो विश्र्वमूर्ते घोरात्कष्टादुध्दरास्मान्नमस्ते ।।२।। पापं तापं व्याधिमाधिं च…
प. प. श्री. टेंब्ये स्वामी महाराजांची एक रचना संपूर्ण जगात अतिशय प्रसिद्धी पावलेली आहे. प्रत्येक दत्तभक्त दररोज ही रचना म्हणतोच म्हणतो. त्यांची ही सुप्रसिद्ध रचना म्हणजेच ' करुणात्रिपदी ' होय!…
पतिव्रताशिरोरत्नभूता सुंदरविग्रहा। सुचरित्रा दिव्यतेजा सर्वलोकनमस्कृता।।१।। विष्णुप्रपौत्री कपौत्री सती कर्दमपुत्रिका। देवहूतिसमुत्पन्ना सुमुखी कपिलस्वसा।।२।। अत्रिपत्नी महाभागा दयाक्षांत्यादि भूषिता। अनसूया वेदगेया निजधर्म जिताखिला।।३।। श्रीदत्तत्रेयजननी चंद्रमाता मनस्विनी। दुर्वासोजनयित्रीशा जगत्संकट वारिणी।।४।। चतुर्विंशति नामानिमंगलानि पराणि च।…
प्रथमलहरी ॥श्रीगणेशाय नमः । श्रीदत्तात्रेयाय नमः ॥ श्रीदत्तलीलामृताब्धिसार ॥ ॐ कार ज्याचा वाचक । जगद्धेतू धीप्रेरक । तोचि देव सच्चित्सुख । एक दत्त ॥१॥ दत्त अज निराकार । स्वेच्छा मात्रें…