सौ. अन्नपूर्णामाता याच्या पादुका

श्री वासुदेव शास्त्री यांनी वयाच्या २१ व्या वर्षी केवळ गुरुजी चीं आज्ञा म्हणून मुलगी न बघता लग्नाला होकार दिला व पायाने अधु असलेली. कै बाबाजी पंत गोडे,नारुर यांची मुलगी बयो…

जन्मस्थान

श्री नृसिंह सरस्वती अवतार समाप्तीच्या वेळी श्री यक्षिणी देवीला दिलेल्या वचनानुसार श्री दत्तप्रभुंनी श्री देवी यक्षिणी मंदिर नजीक असलेल्या वास्तुमध्ये श्रावण कृष्ण पंचमी शके १९७६( दि.१३.८.१८५४ ) रोजी जन्म घेतला.…

श्री यक्षिणी मंदिर ( ग्रामदेवता )

श्री नृसिंह सरस्वतींच्या श्री क्षेत्र अमरेश्र्वर कार्यसमाप्तीच्या वेळी चौसष्ट योगिनींपैकी प्रमुख यक्षिणीला नृसिंह सरस्वतींची सेवा मिळावी यासाठी तिने महारजांकडे प्रार्थना केली. त्यावेळी नृसिंहसरस्वतींनी आपला अवतार श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती…

श्री देवी केळबाई व श्री देवी सातेरी मंदिर

श्री देवी यक्षिणी देवीच्या आगमनापूर्वी श्री देवी केळबाई ग्रामदेवता - राजसत्ता तर श्री देवी सातेरी पूर्व सत्ता म्हणून गावांत कार्यरत होती. श्री देवी केळबाईच्या पाट हा श्री देवी यक्षिणी मंदिरात…

श्री देव वेताळ भावई मंदिर

श्री वेताळ भावई मंदिर हे माणगांवातील अति प्राचीन मंदिर आहे. सदर मंदिर पूर्वी व आता असलेल्या श्री महादेव मंदिराच्या समीप होते. या श्री वेताळ भावई मंदिराचे पुजारी श्री घाडीगांवकर परीवाराने…

श्री महादेव मंदिर

श्री देवी यक्षिणी देवीबरोबर वैश्यनाथाच्या रूपाने महादेव आल्याने त्यांच्या कार्यानंतर श्री देवी यक्षिणीच्या समोरच श्री महादेवाचे मंदिर आहे. एक वैशिष्ट्य असे की, श्री. प. प. टेंब्ये स्वामींचे माणगांव हे जन्मस्थान…

दत्त मंदीरात प्रातःसमयी म्हटली जाणारी भूपाळी

हिंदू धर्मात देवाला झोपाविण्याच्या कल्पनेने केलेली आरती म्हणजे जशी शेजारती आहे, तशी देवाला पहाटे जागे करण्यासाठी भूपाळी गाण्याची महाराष्ट्रात सांस्कृतिक परंपरा आहे. सहसा भुपाळ्या भूप रागात बांधलेल्या असतात. सगुण ऊपासनेत…

श्रीवासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराजांची आरती

जय जय श्रीमदगुरूवर स्वामिन् परमात्मन् हंसा ।। वासुदेवानंद सरस्वती आरती तद हंसा ।। धृ. ।। सोऽहं हंस: पक्ष्याभ्यां संचरसि ह्याकाशे ।। वसस्ते खलु लोके सत्ये क्रीडा तव मनसे ।। जय…

स्वामी महाराज व वैनगंगा

विदर्भातील पद्मावती/पवनी नावाचे प्राचीन नगर वैनगंगा आहे. इथ मध्यप्रदेशातील सिवनी येथे उगम पावलेली ही नदी दक्षिणवाहिनी आहे. पवनीस ती पूर्ववाहिनी होवुन वाहते म्हणुन मोठ्ठ धार्मिक महत्व आलेल हजारो वर्षापासुनच हिंदू,…

स्वामी महाराज प्रवास, अद्भुत अनुभव

खरेराहुन श्रीस्वामीमहाराज काशीच्या वाटेला लागले. येथून काशीला जाण्याचा मार्ग अतिशय खडतर होता. दोन-तीन दिवसांची वाट होती व तीही जंगलातून जात होती. श्वापदांची भीतीही होती. त्यामुळे सर्व मंडळींनी श्रीस्वामीमहाराजांना असा आग्रह…

नर्मदा माता व थोरले स्वामी महाराज

ब्रम्हावर्तांत गंगातीरीं श्रीवासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा मुक्काम होता. महाराजांनी आपल्या तीरावरही यावे असें नर्मदा नदीला वाटून तिनें महाराजांना दृष्टांत देऊन आपली इच्छा कळवली. पण तिकडे महाराजांनी लक्ष दिले नाही. पुढे…

हिमालय यात्रेतील प्रसंग

श्री वासुदेवानंदसरस्वती स्वामी महाराज हे पराकोटीचे दत्तोपासक आणि दत्तभक्त होते. त्यांचे संपूर्ण जीवन हे दत्तमय आणि दत्त आज्ञेत होते. दत्त महाराजांची आज्ञा झाल्याशिवाय ते कुठलेही कार्य करत नसत आणि यदा…

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..