आरती दुर्गामातेची

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारीं। वारी वारी जन्म-मरणांतें वारी। हारी पडलो आतां संकट निवारी।।१।। जयदेवी जयदेवी महिषासुरमथनी। सुरवर- ईश्र्वरवरदे तारक संजिवनी।।धृ०।। त्रिभुवनभुवनीं पाहतां तुजऐशी नाहीं। चारी…

आरती गणपतीची

सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटि शेंदूराची ।l कंठी झळके माळ मुक्ताफळांची।।१।। जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती । दर्शन मात्रे मन कामना पुरती ।।धृ०।।…

श्री दुर्गा सप्तशती नवरत्न माला मंत्र

(नित्यपठणासाठी श्री व्यास विरचित) या माया मधुकैटभ प्रमथनी या महिषोन्मूलिनी । या धूम्रेक्षण चंड मुंड मथनी या रक्त बीजाशनी । शक्तिः शुम्भनिशुम्भ दैत्य दलिनी या सिध्दिलक्ष्मीःपरा । सा चण्डी नवकोटिमूर्ति…

पादुकांची प्रार्थना

सांगावे कवणा ठाया जावें ।। कवणांते स्मरावें । कैसे काय करावें, कवण्यापरि मी रहावे । कवण येऊनि कुरुंदवाडीं स्वामीते मिळवावे ।।धृ।। या हारी जेवावे व्यवहारी । बोलावे संसारी । घालुनि…

श्री दत्तबावनी

( प.पू. श्रीरंगावधूत महाराजकृत ) जय योगीश्वर दत्त दयाळ । तुजं एक जगमा प्रतिपाळ । अत्र्यनसूया करी निमित्त, प्रगट्यो जगकारण निश्चित ।। ब्रह्मा हरि हरनो अवतार, शरणागतनो तारणहार । अंतर्यामी…

दत्तकृपाहस्त स्तोत्र

तापत्रयाने मम देह तापला । विश्रांती कोणीं नच देतसे मला । दैवे तुझें पद लाधले मला । दत्ता कृपा साऊली दे नमू तुला ।।१।। कामादि षड्वैरि सदैव ताडिती । दुर्वासना…

पंच पदी

श्री. प.प.टेंब्येस्वामी महाराजांनी करुणात्रिपदी रचली व आणखी दोन पदे रचून एकूण पाच पदे तयार होतात, म्हणून अशा पाच पदांना पंच पदी असे म्हणतात. पंच पदी पद पहिले उद्धरिं गुरुराया। अनसूयातनया…

सुमनहार!

नित्य वाचनासाठी, कै.श्री. जनार्दन श्रीपाद गणपत्ये कृत श्री.परमहंस परीव्राजकाचार्य वासुदेवावनंद सरस्वती स्वामी टेंब्ये महाराज यांचे लघु चरीत्र.. श्री गणेशायनम :। हे गणपती ,सरस्वती । माझी लेखणी तुमची स्फुर्ती मात कर…

श्री देवी यक्षिणी माहात्म्य

श्रीगणेशायनम ।श्रीसरस्वत्यैनम । श्रीगुरूभ्योन्नम । श्रीगणेश लंबोदरा सकल विद्यांच्या सागरा । कृपा निधि पार्वती कुमरा । तुझे चरणी नमन माझें ।।१।। कार्यरंभी तुझे स्मरण । करितां होईल संकट निवारण ।…

श्री. प. पू. नांदोडकर स्वामी महाराज स्मृती मंदिर

श्री. प. पू. नांदोडकर स्वामी श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांचे भक्त होते. येथे राहून श्री दत्तोपसना करत असत. त्यांनी श्रीं चे जन्मस्थानी पादुकांची स्थापना केली. त्यांनी मंदिराला…

ध्यान गुहा

श्री दत्त मंदिरापासून नैऋत्य दिशेस डोंगरामध्ये १ कि.मी. अंतरावर जांभळीचा आड येथे ध्यान गुहा आहे. त्या गुहेमध्ये श्री प. प. स्वामी महाराजांनी उपासना करुन श्री दत्तप्रभुंना प्रसन्न करुन घेतले. महाराज…

श्री दत्त पादुका

श्री. प. प.वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराजांनी श्री दत्तमंदिर स्थापन केलेपासून हा औदुंबर वृक्ष आहे. या वृक्षाच्या पारावर सर्व भक्तांच्या सोयीसाठी या दत्त पादुका स्थापन केल्या आहेत. या पादुकांवर स्वतंत्र…

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..