श्री क्षेत्र माणगांव

श्री क्षेत्र माणगांव हे सिंधूदूर्ग जिल्ह्यात कुडाळपासून १४ किमी अंतरावर आहे. श्री दत्तात्रेयांचे प्रात:स्मरणीय चतुर्थावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींची जन्मभूमी. याभूमीने श्री टेंबे स्वामी महाराज व त्यांचे बंधू सिताराम…

बालशिषः स्तोत्र

स्वांशेनेदं ततं येन स त्वमीशात्रिनन्दन।। मुञ्चविपदभ्योsमुं रक्ष रक्ष हरे शिशुम् ।।१।। प्रातर्मंध्यन्दिने सायं निशि चाप्यव सर्वतः।। दुर्दृग्गोधूलिभूतार्तिगृहमातृग्रहादिकान् ।।२।। छिन्धि छिन्ध्यखिलारिष्टं कमण्डल्वरिशूलघृक्।। त्राहि त्राहि विभो नित्यं त्वद्रक्षालंकृतं शिशुम् ।।३।। सुप्तं स्थितं…

शांन्तिस्तोत्रम्

भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः। दूरादेव पलायंते दत्तात्रेयं नामामि तम्।।१।। यन्नामस्मरणाद्दैन्यं पापं तापश्च नश्यति। भीतिग्रहार्तिंदुःस्वप्नं दत्तात्रेयं नमामि तम्।।२।। दद्रुस्फोटक कुष्टादि महामारी विषूचिका। नश्यंत्यन्येsपि रोगाश्च दत्तात्रेयं नमामि तम्।।३।। संगजा देशकालेत्था अपि सांक्रमिका गदाः।।…

श्री निर्मला मातेचे मंदिर

निर्मला नदी माणगांव मध्ये आहे. महाराज माणगांवी असताना याच नदीत आंघोळ करत असत. एकदा महाराज आंघोळीला गेले असता देवी प्रकट झाली आणि म्हणाली, मी ही नदी असून मला तुम्ही नाव…

गोशाळा

श्री दत्तमंदिरच्या परिसरात मंदिरच्या जागेत गोशाळा बांधण्याचा संस्थेचा मानस आहे. श्री दत्तमंदिरसाठी लागणारे दूध त्यामुळे उपलब्ध होऊ शकेल. नित्यपूजेसाठी दूध, दही व तूप उपलब्ध होऊ शकेल. गायींची नैमित्तिक देखभाल करणा-या…

ध्यानगुहेकडे जाणारा रस्ता

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती टेंब्ये स्वामी महाराज या गुहेत बसून ध्यानधारणा करीत असत. याच गुहेत श्री दत्तमहाराजांनी त्यांना दर्शन दिलेले होते. ही गुहा दत्तमंदिरच्या नैऋत्य दिशेस डोंगरात असून तेथे…

जन्मस्थान समोरील मंडप

श्रीं चे जन्मस्थान समोर सध्या पत्र्याचा तात्पुरता छोटासा मंडप आहे. गर्दीच्या वेळी भक्तमंडळींना ही जागा अपुरी पडते. श्रीं ची जयंती तसेच पुण्यतिथी इ. उत्सव हे साधारणत: पावसाळ्यात येत असल्याने भक्तमंडळींची…

कार्यालया समोरील मंडप

श्री दत्त मंदिरचे समोर संस्थानचे कार्यालय आहे. या कार्यालयासमोर सद्य परिस्थितीत मंडप नाही. श्री दत्त मंदिरात जाण्यासाठी हाच रस्ता असल्याने पावसाळी तसेच कडक उन्हाळी दिवसात दर्शनासाठी रांगेत उभे राहणा-या भक्तमंडळींना…

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज वाचनालय

श्री. प. प. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज विरचित ग्रंथसंपदा विपुल आहे. त्याशिवाय महाराजासंदर्भात ब-याच अधिकारी व्यक्तींनी माहिती पुस्तकरुपात प्रसिध्द केलेली आहे. मासिक, त्रैमासिक, वार्षिक अंकामधून महाराज व दत्तस्थानांसंबधी माहिती नेहमी…

श्री. प. पू. नांदोडकर समाधिस्थान

श्री. प. पू. नांदोडकर स्वामी महाराज हे टेंब्ये स्वामी महाराजांचे निस्सिम भक्त होते. महाराजांच्या भक्तीपायी किंबहुना त्यांच्या सानिध्यात राहता यावे यासाठी त्यांनी माणगांवात वास्तव्य केले. त्यांनी महाराजांच्या कार्याचा प्रसार केला.…

यतिकुटी

यतिमहाराज/संन्यासी आल्यानंतर संस्थानकडे त्यांच्या आचरणाच्या दृष्टीने त्यांची निवास व्यवस्था संस्थेकडे उपलब्ध नव्हती. त्यांचे आचरण/नियमानुसार अशी स्वतंत्र व्यवस्था करणे आवश्यक होते. त्यामुळे वेदपाठशाळेच्या बाजूलाच यतिकुटी बांधण्याचे निश्चित करण्यात आले. या कुटीत…

वेदपाठशाळा भवन

संस्थेला वेदपाठशाळा सुरु करायची होती. वेदपाठशाळा विद्यार्थी, गुरुजी, देवस्थान मध्ये कार्यरत असणारे पुजारी, आचारी यांच्या निवास व्यवस्थेसाठी तसेच भक्तांच्या निवासासाठी इमारत बांधणे आवश्यक होते. त्यामुळे ही इमारत बांधण्यास सुरुवात करण्यात…

इतकेच लेख उपलब्ध आहेत..

पुढील लेख मिळवताना अनपेक्षित अडचण येत आहे. कृपया नंतर प्रयत्न करा..